शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:29 IST

नौसेनेतील क्लार्कने पैशांसाठी देशासोबत गद्दारी केल्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिल्लीतील नौदल मुख्यालयातून एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशाल यादव नावाच्या या व्यक्तीवर अनेक वर्षे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्याच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप आहे.

चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर

विशाल यादव याने एका महिलेला भारतीय नौदल आणि इतर संरक्षण युनिट्सशी संबंधित गोपनीय माहिती पुरवली होती, असं त्याच्या मोबाईलमधील डेटावरुन समोर आले आहे. ती एक पाकिस्तानी महिला होती आणि त्याची हँडलर म्हणून काम करत होती. हरयाणाचा रहिवासी विशाल यादव हा नौदल मुख्यालयात क्लर्क आहे. त्याला राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे सीआयडी इंटेलिजेंस युनिट पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या हेरगिरी कारवायांवर सतत लक्ष ठेवून होते. देखरेखीदरम्यान, विशाल यादवला आढळून आला, तो सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका महिला हँडलरच्या संपर्कात होता.

जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात विशाल यादवची अनेक गुप्तचर संस्थांकडून संयुक्तपणे चौकशी केली जात आहे. या साखळीत आणखी कोण सामील आहे आणि आतापर्यंत किती संवेदनशील माहिती लीक झाली आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरक्षा संस्था करत आहेत. या अटकेनंतर पुन्हा एकदा हेरगिरी करणाऱ्या टोळीकडून सोशल मीडियाचा वापर समोर आला आहे. हा पाकिस्तानचा जुना प्रकार आहे. ते एका महिलेच्या माध्यमातून भारतात बसलेल्या लोकांकडून माहिती काढत आहेत. सोशल मीडियावरील कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन सुरक्षा संस्थांनी लोकांना केले आहे. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndian Armyभारतीय जवान