शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींनी साधला देशवासियांशी संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 13:20 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 45 व्यांदा आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला.

ठळक मुद्दे‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींनी साधला देशवासियांशी संवाद योगदिनी दिव्यांग व्यक्तींनी विश्वविक्रम रचला, हे  भावूक करणारे दृश्य जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 45 व्यांदा आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योग, खेळ, जीएसटी आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्याविषयी चर्चा केली. 

जगभरात नुकताच साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. यावेळी ते म्हणाले, जगाभरात योग दिवस उत्साहात साजरा झाला. योगदिनी दिव्यांग व्यक्तींनी विश्वविक्रम रचला, हे  भावूक करणारे दृश्य होते. सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक कार्यक्रम झाला आणि अनेक महिलांनीही योगासने केली. जाती आणि धर्मातील सर्व सीमा तोडून देश योग करत आहे.

नरेंद्र मोदी यांनी जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची आठवण यावेळी करुन दिली. ते म्हणाले, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते. 23 जूनला श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली. ते अवघ्या 33 व्या वर्षी विद्यापीठाचे कुलगुरु बनले होते. भारतातील औद्योगिक वाढीत श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे नाव नेहमी घेतले जाईल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.    

याबरोबर, पुन्हा जीएसटीच्या मुद्दावर नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. देशात प्रामाणिक लोकांमध्ये जीएसटीबद्दल उत्साहपूर्ण वातावरण आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. यासोबतच, भारत आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक सामन्याचा उल्लेख विजयानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान संघासोबत चषक घेतला होता, या निर्णयाचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच, अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याचाही यावेळी उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात