शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

Narendra Modi: पंतप्रधानांकडून 'लाल मिरची' कुटण्याची टिप्स, मोदी-ममतांचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 13:32 IST

राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय शत्रुत्त्व देशाला परिचीत आहे. भाजपने सर्वशक्तीनिशी प्रयत्न केला. मात्र, प. बंगाल जिंकण्यात भाजपला अपयश आलं. त्यामुळेच, ममता यांचा दिल्लीत आणि भाजपात वेगळाच दबदबा आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय कट्टरता असली तर व्यक्तीगत पातळीवर दोघांचीही केमिस्ट्री वाखाणण्याजोगी आहे. दिल्लीत शनिवारी एका कार्यक्रमात ही केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसून आली.

राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जीही आल्या होत्या. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीजेआय एन.व्ही. रमण हेही उपस्थित होते. या कार्यक्रमातील ब्रेकमध्ये चहा पिताना ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यावेळी, मोदींनी लाल मिरचीसंदर्भात ममता यांना काही टिप्स दिल्या. सध्या, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  विज्ञान भवन येथील कार्यक्रमात मोदींची भेट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत गप्पा रंगल्या. त्यावेळी, मोदींनी लाल मिरचीसंदर्भात काही सूचना ममता यांना केल्या. ममता यांनीही अगदी मन लावून मोदींचा तो किस्सा ऐकल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सीजेआय रमण हेही या व्हिडिओत दिसत आहेत. ममता आणि मोदी यांचं राजकीय वैर कट्टर आहे, मात्र दोघांमधी व्यक्तगीत हितसंबंध चांगले आहेत. म्हणूनच, ममता दिदी मोदींना आवर्जुन बंगालचे प्रसिद्ध आंबे पाठवतात.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीdelhiदिल्लीSocial Viralसोशल व्हायरल