शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...म्हणून राहुल गांधींनी घेतली गळाभेट, मोदींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 15:16 IST

शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

शाहजहाँपूर - शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान आज उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना या गळाभेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र यांनी  सांगितले. मोदी म्हणाले, आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की अविश्वास प्रस्ताव आणण्याचे नेमके कारण काय आहे. जरा सांगाल का, पण ते कारण सांगू शकले नाहीत आणि मग थेट गळ्यात पडले." 

शनिवारी उत्तर प्रदेशाती शाहजहाँपूर येथे किसान कल्याण सभेला उपस्थित राहिलेल्या मोदींनी उस उप्तादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना उत्पादन खर्चापेक्षा 80 टक्के अधिक थेट लाभ देण्याची घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  देशाचे 90 हजार कोटी रुपये जे इतरत्र जात असत, ते आता योग्य व्यक्तीकडे पोहोचू लागले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे.'' यावेळी मोदींनी काँग्रेससह अन्य विरोधकांवरही जोरदार टीका केली. पंतप्रधानपदाच्या खुर्चीशिवाय त्यांना काहीही दिसत नाही. ना देश दिसत ना देशातील जनता. मी भ्रष्टाचार आणि परिवावादाविरोधात लढत आहे हेच त्यांचे दुखणे आहे, असे ते म्हणाले.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा