शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

156 ग्रॅम सोन्याने बनवला PM मोदींचा पुतळा, नेटकरी म्हणाले, पंतप्रधानांची लोकप्रियता अमिताभ-रजनीकांतपेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती सध्या चर्चेत आहे. बॉम्बे गोल्ड प्रदर्शनात एका कलाकाराने नरेंद्र मोदी यांची ११५६ ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती सध्या चर्चेत आहे. बॉम्बे गोल्ड प्रदर्शनात एका कलाकाराने नरेंद्र मोदी यांची ११५६ ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. या सोन्याच्या मूर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बे गोल्ड प्रदर्शनातला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोन्याच्या मूर्तीचा व्हिडीओ आहेत. पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती गोल फिरताना यामध्ये दिसतेय. मूर्तीचे वजन १५६ ग्रॅम असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच इतक्या कमी वजनाच्या सोन्यापासून मूर्ती तयार करणं हे कलाकाराचं कसब असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. 

Maharashtra Politics: धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेला तर काय? उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरु? प्लॅन B काय आहे?

याआधी धनत्रयोदशीला इंदौरमध्ये एका सोनाराच्या दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती विकण्यात आल्या होत्या. मुंबईतील सोनाराने ऑर्डर देऊन या मूर्ती तयार केल्या होत्या. १५० ग्रॅम चांदीच्या त्या मूर्ती ११ हजार रुपयांमध्ये विकल्या गेल्या होत्या. यात मोदींच्या वेगवेगळ्या वेशभुषा दाखवल्या होत्या.

इंदौरमध्येच निर्मल वर्मा हे बऱ्याच काळापासून PM मोदींची चांदीची नाणी, नोटा यांची विकतात. जेव्हा त्यांनी एका ग्रुपवर पंतप्रधान मोदींच्या चांदीच्या मूर्ती पाहिल्या तेव्हा स्पेशल ऑर्डर देऊन त्यांनी मूर्ती तयार करून घेतल्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी