शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केवडियात पर्यटन योजनांचे नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 04:19 IST

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी केवडियात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यटनाशी संबंधित अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले. 

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदीगुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी केवडियात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यटनाशी संबंधित अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले. अहमदाबादेत पोहोचल्यानंतर त्यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल आणि गुजराती सिनेमातील सुपरस्टार नरेश कनोडिया आणि त्यांचे संगीतकार भाऊ महेश कनोडिया यांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री विजय रुपानी, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि प्रदेश भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी मोदी यांचे स्वागत केले.  पंतप्रधान मोदी हे विमानतळाहून थेट केशूभाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गांधीनगरला गेले. तिथे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मोदी यांनी केशूभाई यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करीत त्यांना पितातुल्य संबोधले होते. मोदी यांनी नंतर कनोडिया बंधूंना श्रद्धांजली अर्पण केली. नरेश आणि महेश कनोडिया हे भाजपशीही संबंधित होते आणि संसद सदस्य व आमदार राहिले होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आपल्या आईचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मार्चमध्ये कोरोनाच्या साथीनंतरचा मोदी यांचा गुजरातचा हा पहिला दौरा आहे.  

दोन दिवसांचा गुजरात दौरादोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी येथे एकता क्रूज सेवेचे उद्घाटन केले. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह त्यांनी येथे फेरफटका मारला. हा प्रवास ४० मिनिटात पूर्ण होतो. एका नावेत २०० प्रवासी बसू शकतात. मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ आरोग्य वन, एकता मॉल, मुलांसाठीच्या पार्कचे उद्घाटन केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStatue Of Unityस्टॅच्यू ऑफ युनिटीGujaratगुजरात