नारायण राणे ‘जनवात्सल्य’वर
By admin | Updated: October 1, 2014 00:06 IST
सोलापूर : माजी मुख्यमंत्री नारायण राणे मंगळवारी उस्मानाबाद जिल्हय़ाच्या दौर्यावर जात असताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन निवडणूक प्रचारासंबंधी चर्चा केली.
नारायण राणे ‘जनवात्सल्य’वर
जलस्त्रोेतांना सांकेतांक देण्याचे काम शंभर टक्के पूर्णगणेश धुरीनाशिक : जिल्ातील सुमारे ५० लाख नाशिककरांची तहान भागविण्याचे काम आठ हजारांहून अधिक जलस्त्रोतांद्वारे करण्यात येत असून, त्यांना सांकेतांक (कोेड) देण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी सांगितले की, पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोतांना सांकेतांक देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जिल्ात मालेगाव व सुरगाणा तालुक्यांत पाणीपुरवठा करणार्या जलस्त्रोतांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत येणार्या निर्मल ग्राम विभागाने जलस्त्रोतांना सांकेतांक देण्याचे काम पूर्ण केले. या जलस्त्रोतांना नवीन सांकेतांक देण्यात आला असून, ऑइलपेंटने रंगवून विशिष्ट क्रमांक टाकण्यात आले आहेत. तालुकानिहाय असलेले जलस्त्रोत पुढीलप्रमाणे- चांदवड- ६३१, सिन्नर- ४७६, इगतपुरी- ३४८, दिंडोरी- ७०९, निफाड- ७९१, देवळा- ४२३, सटाणा- ४७०, कळवण- ६३१, मालेगाव- ८४४, नांदगाव- ३६३, नाशिक- ३०७, पेठ- २०८, सुरगाणा- ८११, त्र्यंबकेश्वर- ५५७, येवला- ५१९ असे एकूण ८०८८ इतके विहीर, हातपंप, पाण्याची टाकी यांसह विविध जलस्त्रोेत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या सर्व ८०८८ जलस्त्रोतांना नवीन स्त्रोेत सांकेतांक देण्यात आले आहेत. सांकेतांक (कोड) देण्याचे काम पूर्ण झाल्याने जिल्ात पाणीपुरवठा करणारे एकूण स्त्रोत किती याचीही गणना झाली आहे.इन्फो...पाणी गुणवत्ता चाचणी होईल सोेपीग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणार्या व वापरात असलेल्या पाणीस्त्रोत अर्थात जलस्त्रोत यांना सांकेतांक क्रमांक दिल्याने पाणी नमुने घेणार्या व टी.सी.एल. पावडर त्यात टाकणार्या आरोग्यसेवक व जलसुरक्षांना त्यांचे काम सोपे झाले आहे. ज्या जलस्त्रोतला सांकेतांक असेल त्याचेच पाणी नमुने तपासणीसाठी घेऊन पाणीस्त्रोतची गुणवत्ता तपासणे सोपे होणार आहे.