शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड-सरकार करणार कांदा खरेदी-गडकरी

By admin | Updated: August 11, 2016 04:44 IST

महाराष्ट्रात खरेदीअभावी पडून असलेल्या कांद्याची नाफेड आणि राज्य सरकार प्रत्येकी ५0 टक्के खरेदी करणार असून या संदर्भात केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा प्रस्ताव येता

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीमहाराष्ट्रात खरेदीअभावी पडून असलेल्या कांद्याची नाफेड आणि राज्य सरकार प्रत्येकी ५0 टक्के खरेदी करणार असून या संदर्भात केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा प्रस्ताव येताच त्यास विनाविलंब मंजुरी देऊन राज्यात कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य व केंद्राच्या उपस्थितीत नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या कार्यालयात घेण्यात आला.नितीन गडकरींसह केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, पुरवठा मंत्री रामविलास पासवान, माजी कृषीमंत्री शरद पवार, राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह महाराष्ट्राचे जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, दिलीप गांधी, हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, संजय पाटील, हिना गावीत, रक्षा खडसे आदी बैठकीस उपस्थित होते.कांदा नाशवंत असल्याने तो पडून राहिला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यासाठी बंद पडलेली कांदा खरेदी लवकर सुरू करावी, अशी मागणी झाली. त्यानुसार कांदा त्वरित खरेदीचे सूत्र ठरल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.