शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

“माझं घर सर्वांसाठी खुलं, कोणीही विडिओग्राफी करू शकतं,” LG व्हीके सक्सेनांचा आपवर पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 21:11 IST

नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्य सचिवांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाचं प्रकरण सातत्यानं जोर धरत आहे. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मुख्य सचिवांकडून या प्रकरणाची फाईल मागितली आहे. किंबहुना, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या देखभालीवर ४५ कोटी खर्च केल्याचा आरोप करत भाजप सातत्यानं अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहे. दरम्यान, नायब राज्यपाल सक्सेना यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांकडे संबंधित फाइल मागितल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. नायब राज्यपालांच्या घरावरही कोट्यवधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आल्याचा आरोपही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, यावर उत्तर देताना नायब राज्यपालांनी आपलं घर माध्यमांसाठी खुलं असल्याचं म्हटंल. “तुम्ही हवं तेव्हा येऊन पाहू शकता, कितीचं रिनोवेशन करण्यात आलंय. माझं घर सामान्य लोकांसाठी खुलं आहे. व्हिडीओग्राफीही करू शकता. आम आदमी पक्ष जो दावा करतो, माझ्या घरात १५ कोटींचं रेनोवेशन झालंय. तसं नाही. मी अहवाल मागवलाय (मुख्यमंत्री निवासस्थान) मला जी कारवाई करायची होती मी केली. आता मुख्य सचिव अहवाल सोपवतील,” असं ते म्हणाले.

भाजपकडून हल्लाबोलमीडिया रिपोर्ट्सनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ८ लाख रुपयांचे पडदे लावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर, मार्बल बसवण्यासाठी १ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. सदर मार्बल व्हिएतनामवरून आणल्याचा दावा केला जात आहे. घरात जे गालिचे टाकले आहेत, त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. यावरून भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल