शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

"माझी राणी, सुपरस्टार, माझ्या हृदयाची..."; महाठग सुकेशचं जॅकलिनला महिला दिनी 'लव्ह लेटर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:12 IST

Sukesh Chandrasekhar And Jacqueline Fernandez : जेलमध्ये असलेल्या सुकेशने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक लव्ह लेटर लिहिलं आहे. यामध्ये त्याने तिला राणी आणि शक्ती असं म्हटलं आहे.

जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. याच निमित्ताने महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जेलमध्ये असलेल्या सुकेशने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक लव्ह लेटर लिहिलं आहे. यामध्ये त्याने तिला राणी आणि शक्ती असं म्हटलं आहे.

सुकेशने पत्रात लिहिलं की, "माझी राणी, माझी शक्ती आणि माझी सुपरस्टार! हा सर्व महिलांचा दिवस आहे. महिला खऱ्या आयुष्यात सुपरहिरो असतात. जे म्हणतात हे पुरुषांचं जग आहे ते खोटे बोलत आहेत. स्त्री हीच पुरुषाची खरी शक्ती आहे. स्त्रीशिवाय पुरुष काहीच नाही."

"माझ्या आयुष्यातही जॅकलिनसारख्या सुंदर महिला आहेत. जॅकलीन आज हा दिवस साजरा करत असलेल्या सर्व सुंदर महिलांसाठी एक आदर्श आहे. तुझ्या इमारतीला आग लागल्याची बातमी समजल्यानंतर माझ्या हृदयाची धडधड थांबली. तू पूर्णपणे ठीक आहेस त्यासाठी मी देवाचे आभार मानतो."

सुकेश चंद्रशेखरने आपल्या पत्राच्या शेवटी सर्वांना महाशिवरात्री आणि महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्याने सांगितलं की तो जॅकलिनचं नवीन गाणे ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे. 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिस