शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुजफ्फरनगर दंगल, चौघांवरील अटक वॉरंट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 03:57 IST

मुजफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात स्थानिक न्यायालयाने उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा, भाजपाचे आमदार संगीत सोम आणि भाजपाचे खासदार भारतेंदू सिंह व आणखी एक व्यक्ती चंद्र पाल यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले.

मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात स्थानिक न्यायालयाने उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा, भाजपाचे आमदार संगीत सोम आणि भाजपाचे खासदार भारतेंदू सिंह व आणखी एक व्यक्ती चंद्र पाल यांच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले.हे वॉरंट राज्य सरकारने वरील तिघांवर खटला चालवायला परवानगी दिल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले होते. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मधू गुप्ता यांनी रविवारी हे वॉरंट रद्द केले. भारतीय दंड संहितेचे कलम १५३ ए (दोन वेगवेगळ््या गटांत वैमनस्य पसरविणे) अंतर्गत या चौघांना आधीच जामीन दिला गेलेला आहे, असा युक्तिवाद या चौघांच्या वकिलाने केला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Courtन्यायालय