शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयप्पा मंदिरात जाऊ पाहणाऱ्या मुस्लिम महिलेची अन्यत्र बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 05:03 IST

शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणा-या महिला कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांची बीएसएनएलने कोचीमधील अन्य टेलिफोन एक्स्चेंजमध्ये बदली केली आहे.

तिरुअनंतपुरम : शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात जाण्याचा प्रयत्न करणा-या महिला कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांची बीएसएनएलने कोचीमधील अन्य टेलिफोन एक्स्चेंजमध्ये बदली केली आहे. ग्राहक संपर्क विभागातून त्यांना हलविण्यात आले असून, जिथे लोकांशी संबंध येणार नाही, अशा ठिकाणी त्यांची बदली केली आहे. रेहाना फातिमा यांची बीएसएनएल चौकशीही करीत आहे.रेहाना फातिमा या केरळमध्ये महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने लढणाºया कार्यकर्त्या असून, त्या अनेक वर्षे बीएसएनएलमध्ये नोकरी करतात. आयप्पा मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यांत मंदिराची दारे प्रथमच उघडण्यात आली होती. त्यावेळी एका महिला पत्रकारासह रेहाना फातिमा यांनी मंदिरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघींना पोलिसांनी संरक्षणही दिले होते. मात्र, भाविकांच्या विरोधातमुळे दोघीही मधूनच परतल्या.त्यानंतर मुस्लिमांच्या संघटनांनी रेहाना फातिमा यांच्याविरुद्ध जोरात आरडाओरड सुरू केली होती. मुस्लिम महिलेने मंदिरात जाण्याचा प्रयत्न करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला होता. त्यानंतर तेथील मुस्लिम जमात परिषदेने रेहाना फातिमा यांना इस्लाममधून काढून टाकत असल्याची घोषणा केली.पण हे प्रकरण येथे थांबले नाही. त्यांच्यावर इस्लाममधून काढण्याची कारवाई झाल्यावर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. या संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे सुरू केले. मंदिरात घुसू पाहणाºया या मुस्लिम महिलेवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. रेहाना फातिमा या मंदिरात जाण्याच्या प्रयत्नात असतानाही काही हिंदू मंडळींनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली होती. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल रेहाना फातिमा यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>नोकरी सोडणार नाहीबीएसएनएलने केलेल्या बदलीनंतर आपण राजीनामा देणार नसल्याचे रेहाना फातिमा यांनी काही प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. त्या म्हणाल्या की, मला स्वत:लाही अन्यत्र बदली हवी होती. त्यामुळे नोकरी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिर