शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया गेटवर संगीत कारंजे, लाइट शो; लवकरच पडणार पर्यटकांच्या आकर्षणात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 06:23 IST

देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण व भारताची शान असलेल्या इंडिया गेटजवळ लवकरच दररोज संगीत कारंजे व लाइट शोचा नजराणा पाहायला मिळणार आहे. येथे दरवर्षी लाखोंनी भेट देणा-या पर्यटकांच्या आकर्षणात आता ही नवी भर पडणार आहे.

नवी दिल्ली : देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण व भारताची शान असलेल्या इंडिया गेटजवळ लवकरच दररोज संगीत कारंजे व लाइट शोचा नजराणा पाहायला मिळणार आहे. येथे दरवर्षी लाखोंनी भेट देणा-या पर्यटकांच्या आकर्षणात आता ही नवी भर पडणार आहे.नागरी व्यवहार व गृहनिर्माण मंत्रालयाने ४५ कोटी रुपयांचा आराखडा बनवला आहे. विजय चौकापासून इंडिया गेटपर्यंत व पुढे नॅशनल स्टेडियमपर्यंतचा परिसर सुशोभित करणार आहे. इंडिया गेट, बोट क्लब व सेंट्रल व्हिस्टा परिसराचे सौंदर्य वाढवण्यासाठी तीन रंगीत-संगीत कारंजे व १२ रंगीत कारंजे बसवण्यात येणार आहेत.- दररोज सायंकाळी युद्धस्मारक व इंडिया गेटच्या हिरवळीवर भेट देणाºयांची वाढती संख्या लक्षात घेऊन संगीत कारंजे व लाइट शोचे आयोजन करण्यात येणार आहे. पुनर्विकासाचे हे काम येत्या एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहकार्य घेतले जात आहे.पर्यटक आवर्जून भेट देतात!नवी दिल्लीत देश-विदेशातील हजारो पर्यटक भेट देतात. त्यातील प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र वेगवेगळे असले तरी पुढील ठिकाणी ते आवर्जून भेट देतात. लाल किल्ला, संसद भवन, राष्टÑपती भवन, इंडिया गेट, कुतुबमीनार, जामा मशीद, चांदनी चौक, अक्षरधाम मंदिर, राष्टÑीय प्राणिसंग्रहालय, लोटस टेम्पल, दिवंगत राष्टÑपुरुषांची समाधी आदी ठिकाणी पर्यटक आवर्जून जातात.

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली