शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 06:30 IST

वांद्रे येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी असलेल्या १७.४५ एकर जमिनीपैकी १५.३३ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली.

नवी दिल्ली : वांद्रे येथील मुंबईउच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी असलेल्या १७.४५ एकर जमिनीपैकी १५.३३ एकर जमीन ताब्यात घेतली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. सरन्यायाधीश भूषण गवई व न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाला राज्य सरकारने सांगितले की, जमिनीवरील झोपड्या हटवल्या आहेत. जमिनीवरील विद्यमान संरचना स्थलांतरित करण्यासाठी वाटाघाटीची प्रक्रिया सुरू आहे व त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ म्हणाले की, वास्तुविशारद नियुक्ती, प्रकल्प आराखडा अंतिम करणे आणि राज्याच्या उच्चाधिकार समितीकडून अर्थसंकल्पीय खर्चाची मान्यता, यासारखी पुढील पावले उचलली आणि काम लक्षणीयरीत्या प्रगतिपथावर आहे. खंडपीठाने त्यांचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले व २७ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. ९ एप्रिल रोजी राज्य सरकारने म्हटले होते की, नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी जमिनीचा पुढील भाग ३० एप्रिलपर्यंत सुपूर्द केला जाईल. ४.०९ एकर जमिनीपैकी १.९४ एकर जमीन आधीच वाटप करण्यात आलेली आहे व उर्वरित २.१५ एकर जमीन एप्रिलअखेरपर्यंत सुपूर्द करण्यात येईल.सुविधा काेणत्या?> सुरक्षाविषयक चिंता आणि अधिक जागेची गरज लक्षात घेऊन मुंबईतील वांद्रे येथे एक नवीन उच्च न्यायालय संकुल प्रस्तावित करण्यात आले आहे.> संकुलात सुव्यवस्थित आणि प्रशस्त न्यायालये, न्यायाधीश आणि नोंदणी कर्मचाऱ्यांसाठी कक्ष, एक मध्यस्थी कक्ष, एक सभागृह, एक ग्रंथालय आणि कर्मचारी, वकील व पक्षकारांसाठी अनेक सुविधा असतील.> मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची मंजूर संख्या ९४ आहे.सर्वोच्च न्यायालयाने २९ एप्रिल २०२४ रोजी बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर व इतर बार सदस्यांच्या पत्र-याचिकेची दखल घेतली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई