शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडू यांचे मोदींनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:57 IST

व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ दिली. नायडू हे देशाचे १३वे उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी उपराष्ट्रपतिपदाची शपथ दिली. नायडू हे देशाचे १३वे उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक केंद्रीय नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.शपथ ग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले, त्या वेळी राज्यसभेत सर्व पक्षांच्या खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. नायडू हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले उपराष्ट्रपती आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. नायडू यांनी राज्यसभेत बराच काळ काम केले आहे. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज कसे चालते याची त्यांना माहिती असून, ते सभापती या नात्याने सभागृहाचे कामकाज उत्तम प्रकारे हाताळतील, असे मोदी म्हणाले.‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना’ ही नायडू यांची देशाला भेट आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, शेती व शेतकºयांच्या समस्यांची त्यांना चांगली जाणीव आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही नायडू यांचे कौतुक केले. तळागाळातून आलेल्या व्यक्तीची देशाच्या उपराष्ट्रपतिपदी निवड होणे ही मोठी बाब असून, हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, असे आझाद म्हणाले.मोदींची शेरोशायरीनायडू यांचे कौतुक करतानाच, पंतप्रधान मोदी यांनी एक शेर ऐकवत उपराष्ट्रपतींना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करूनदिली. ते म्हणाले...अमल करो ऐसा सदन मेंअमल करो ऐसा सदन मेंजहां से गुजरे तुम्हारी नजरउधर से तुम्हे सलाम आए