शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

नसोसवायएफचा चार तास ठिय्या शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याणसमोर आंदोलन

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

नॅशनल एस़सी़, एस़टी़, ओबीसी स्टुडण्टस ॲन्ड यूथ फ्रंटच्या वतीने शिष्यवृत्ती व विद्यावेतनामधील समस्यांच्या संदर्भात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले़ त्यात शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, भारत सरकार शिष्यवृत्तीचे वाटप करीत नसल्याचा निषेध करण्यात आला़

नॅशनल एस़सी़, एस़टी़, ओबीसी स्टुडण्टस ॲन्ड यूथ फ्रंटच्या वतीने शिष्यवृत्ती व विद्यावेतनामधील समस्यांच्या संदर्भात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले़ त्यात शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, भारत सरकार शिष्यवृत्तीचे वाटप करीत नसल्याचा निषेध करण्यात आला़
मास्टेक नावाच्या निकृष्ट सॉफ्टवेअरमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती भरण्यापासून वंचित राहिले आहेत़ अनेक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कासंदर्भात माहितीच कळविली जात नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही़ शासन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून इमारत विकास निधी, परिक्षा शुल्क प्रवेशाच्या वेळेस घेण्यात येवू नये असा आदेश असतानाही नांदेड शहरातील अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून सक्तीने शुल्क वसूल केल्या जात आहे़ अशा महाविद्यालयावर समाजकल्याण विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना २००४ पासून विद्यावेतन दिले जाते़ परंतु समाजकल्याण कार्यालयातील काही कर्मचार्‍यांमुळे त्यांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे़ आदी अनेक मागण्यांच्या संदर्भात संघटनेने ठिय्या आंदोलन करीत सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला़ आंदोलनात रवि सुर्यवंशी, बालाजी कोंडामंगल, संघरत्न निवडंगे, गणेश येरेकर, नागेश सोनुले, धम्मा वाढवे, जयवर्धन भोसीकर, संतोष यमकुरे, दीपक वाघमारे, बाळू भाग्यवंत, राजेश गोणारकर, अभिमान राऊत, संतोष खानापूरकर, अमोल पाईकराव, राहूल गायकवाड, सुयश नेत्रगांवकर, निलेश पडघणे, आशुतोष कोंडामंगल, अभिजित बरडे यांचा सहभाग होता़