शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरी

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील स्मशानभूमीतून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली़ सोमनाथ रामनाथ निर्मळ यांनी खटकळी स्मशानभूमीच्या परिसरात मोटारसायकल उभी केली होती़ याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील स्मशानभूमीतून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली़ सोमनाथ रामनाथ निर्मळ यांनी खटकळी स्मशानभूमीच्या परिसरात मोटारसायकल उभी केली होती़ याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
किग्ज ग्रुपकडून अन्नदान
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील किंग्स ग्रूप, ईगल सोशल संस्था व जय बजरंग मित्रमंडळ यांनी अन्नदानाचा राबविलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत आदर्श मल्टिस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे यांनी व्यक्त केले़ यावेळी नगरसेविका प्रमिला कोळसे, बाबासाहेब मुसमाडे, नारायण घाडगे उपस्थित होते़
धस यांना पुरस्कार
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक सुनील धस यांना ग्रामविकास प्रतिष्ठान कोकणगाव या संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ डॉ़ सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले़
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
राहुरी : पिंप्री अवघडचे माजी सरपंच सुरेश लांबे यांच्याविरूद्ध राहुरी पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यासंदर्भात शकुंतला गायकवाड यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली़