शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

४ मुलांसह आईची विहिरीत उडी; भय वाटले म्हणून स्वत: बाहेर पडली, ३ चिमुरड्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 09:51 IST

तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली

मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून रविवारी ३० वर्षीय महिलेने तिच्या ४ मुलांसह विहिरीत उडी मारली. यात ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला आणि तिची मुलगी वाचली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. महिला आणि मुलीवर तात्काळ उपचार करण्यात आले आहेत. 

भय वाटले म्हणून बाहेर आली महिलाजीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने ४ मुलांसह विहिरीत उडी मारली परंतु त्यानंतर महिलेला भय वाटले तेव्हा तिने बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तिने तिच्या एका मुलीसह विहिरीच्या कडेला असणाऱ्या रस्सीला पकडून धरले आणि कसंबसं बाहेर आली. परंतु या घटनेत महिलेची तिन्ही मुले मृत पावली. ज्यात १८ महिन्याचा मुलगा, ३ वर्षाची मुलगी आणि ५ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ३ मृत मुलांचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. 

पतीसोबत झालं होतं भांडणपोलीस अधीक्षक राहुल कुमार म्हणाले की, ही घटना बुऱ्हानपूरच्या जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बालदी गावात घडली. या महिलेचे नाव प्रमिला भिलाला असं आहे. या महिलेचे पती रमेशसोबत भांडण झाले होते. ज्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचलले. सध्या प्रमिला आणि तिची ७ वर्षाची मुलगी दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीविताला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितले. 

पोलीस तपास सुरू प्रमिलाच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून ३ मृतदेह काढण्यात आले. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी पोलीस शोधत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनी दिली. काही दिवसांपूर्वी बुऱ्हानपूरच्या नेपानगर डवाली खुर्द गावात एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केली होती. याठिकाणी घरात पती पत्नीसह ३ अल्पवयीन मुलांचा मृतदेह आढळला. हे सर्व मृत मुले १० वर्षापेक्षा कमी वयाचे होते. युवकाने पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर गळफास घेत आत्महत्या केली होती.