शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक देश एक निवडणुकीस बहुतांश पक्षांचा पाठिंबा, राजनाथ सिंह यांचीं माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 20:11 IST

एक देश एक निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सुमारे २१ पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली.

नवी दिल्ली - एक देश एक निवडणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सुमारे २१ पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली. दरम्यान, बैठकीस उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी एक देश एक निवडणूक या योजनेस पाठिंबा दिला असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच यासंदर्भात विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 एक देश एक निवडणूक अंतर्गत देशातील लोकसभा आणि सर्व विधानसभांची निवडणूक एकाच वेळी घेण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने गांभीर्याने पावले उचलली आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला राहुल गांधी, मायावती ममता बॅनर्जी हे प्रमुख विरोधी पक्षांचे नेते अनुपस्थित राहिले. दरम्यान,  बैठक आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ''आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रमुखांनी एक देश एक निवडणूक या कल्पनेला पाठिंबा दर्शवला आहे. सीपीआय (एम) आणि सीपीआय या पक्षांनी वेगळे मत मांडले. पण या कल्पनेला विरोध दर्शवला नाही. पण या कल्पनेच्या अंमलबजणावणीबाबत प्रश्न उपस्थित केले.'' दरम्यान, एक देश एक निवडणूक या कल्पनेबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.  

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPoliticsराजकारण