शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मशीद हे धार्मिक स्थळ नाही

By admin | Updated: March 15, 2015 23:16 IST

मशीद हे धार्मिक स्थळ नाही. ते कधीही आणि कशासाठीही पाडता येते, असे विधान करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.

नवी दिल्ली/गुवाहाटी : मशीद हे धार्मिक स्थळ नाही. ते कधीही आणि कशासाठीही पाडता येते, असे विधान करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. दरम्यान, हे प्रक्षोभक विधान केल्याबद्दल स्वामींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, ते स्वत:चा बचाव करताना दिसले. शनिवारी आसामातील गुवाहाटी येथील कार्यक्रमात स्वामींनी उपरोक्त वादग्रस्त वक्तव्य केले होते. मशीद हे धार्मिक स्थळ नाही. ती साधी इमारत आहे. ती कधीही पाडता येते. कुणी माझ्या या विधानाशी अहसमत असेल तर मी चर्चेला तयार आहे, असे स्वामींनी म्हटले होते. सौदी अरेबियात रस्ते बांधण्यासाठी मशिदी पाडण्यात आल्या, असा हवालाही त्यांनी दिला.स्वामींच्या या विधानावर देशभर तीव्र पडसाद उमटले. अनेक मुस्लिम संघटना त्यांच्या विरोधात उतरल्या. कृषक मुक्तिसंग्राम समितीने स्वामींविरोधात गुवाहाटीत पोलीस तक्रार दाखल केली.(लोकमत न्यूज नेटवर्क)