शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मशीद म्हणजे धार्मिक स्थळ नाही - सुब्रमण्यम स्वामी

By admin | Updated: March 15, 2015 12:45 IST

मशीद हे धार्मिक स्थळ नसून ती एक साधी इमारत असते व मशिदीला कधीही पाडता येते असे वादग्रस्त विधान भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

गुवाहाटी, दि. १५ - मशीद हे धार्मिक स्थळ नसून ती एक साधी इमारत असते व  मशिदीला कधीही पाडता येते असे वादग्रस्त विधान भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी सुब्रमण्यम स्वामी यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

आसाममधील गुवाहाटी येथील एका कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी यांनी वादग्रस्त विधान केले. सौदी अरेबियामधील उदाहरण देत स्वामी म्हणाले, सौदी अरेबियामध्ये रस्ते बांधण्यासाठी मशिदी पाडण्यात आल्या. मशीद ही फक्त साधी इमारत आहे. तिला कधीही पाडता येऊ शकते. भारतातील सर्व मुसलमान आधी हिंदूच होते असा वादग्रस्त दावाही त्यांनी या कार्यक्रमात केला. स्वामी यांच्या विधानाचे आसाममध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. मुस्लीम संघटनांनी स्वामी यांच्याविरोधात निदर्शने केली. कृषक मुक्ती संग्राम समितीने स्वामींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  संस्थेचे अध्यक्ष अकिल गोगोई यांनी भाजपा निवडणुकीपूर्वी जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचार्य यांनी हे स्वामींचे वैयक्तिक मत असून ही पक्षाची भूमिका नाही असे सांगितले.