शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारीच...देशातील अर्ध्याहून अधिक जनतेची गरीबी हटली; संयुक्त राष्ट्राने केला गाैरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 07:17 IST

गेल्या १५ वर्षांतील कामगिरी, जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा नुकताच नवा अहवाल मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्र आणि ऑक्स्फाेर्ड विद्यापीठाने ताे तयार केला आहे.

वाॅशिंग्टन : गरिबी निर्मूलनासंदर्भात भारताने केलेल्या कामाचा संयुक्त राष्ट्राने गाैरव केला आहे. केवळ १५ वर्षांच्या कालावधीत भारताने ४१.५ काेटी लाेकांना गरिबीतून बाहेर काढले. गरिबीमध्ये भारतात उल्लेखनीय घट दिसून आली, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. 

जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा नुकताच नवा अहवाल मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्र आणि ऑक्स्फाेर्ड विद्यापीठाने ताे तयार केला आहे. केवळ गरिबीच नव्हे तर कुपाेषण आणि बालमृत्युचे प्रमाण निम्म्याहून जास्त कमी करण्यात भारताला यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतासाेबतच २५ देशांनी गरीबी यशस्वीपणे घटवून दाखविली आहे. त्यात कंबाेडिया, चीन, कांगाे, हाेंडूरास, इंडाेनेशिया, माेराेक्काे, सर्बिया आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.

गरिबी कमी करणे शक्य आहे. काेराना महामारीच्या काळात आकडेवारी उपलब्ध न झाल्यामुळे त्या काळचा आढावा घेणे कठीण आहे. मात्र, भारताने खूप चांगले काम केले आहे.  - संयुक्त राष्ट्र 

गरिबांना मिळाला स्वयंपाकाचा गॅसअन्न शिजविण्यासाठी लागणाऱ्या इंधनापासून वंचित असलेल्या गरिबांचे प्रमाणही माेठ्या प्रमाणावर घटल्याचा उल्लेख अहवालात केला आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही सुधारणा झाली आहे. वीज, पिण्याचे पाणी, घरे नसलेल्या गरिबांच्या प्रमाणात निम्म्याहून अधिक घट झाली आहे.