शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

थेट सहसचिवपदासाठी सहा हजारांहून जास्त अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 02:23 IST

 खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरतीने नेमल्या जायच्या सहसचिवांच्या १० पदांसाठी खासगी क्षेत्रातील सहा हजारांहून जास्त इच्छुकांनी अर्ज केले आहेत. ठराविक क्षेत्रात विशेष ज्ञान आणि प्रावीण्य असलेल्या खासगी क्षेत्रातील व्यक्तींना यापूर्वीही सरकारमध्ये नेमणुका दिल्या गेल्या असल्या तरी जाहीरपणे अर्ज मागवून एकदम १० पदे एकदम भरली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.प्रचलित पद्धतीनुसार लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमधून निवड झालेले अधिकारी कालांतराने बढतीने सहसचिव पदावर जात असतात. अशा चढत्या भाजणीला छाट देऊन अशा थेट पद्धतीने होणाºया नेमणुकांना ‘लॅटरल एन्ट्री’ (समांतर प्रवेश) म्हटले जाते.केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी या १० पदांसाठी भरतीची नियमावली तयार करून इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. मंत्रालयाच्या एका अधिकाºयाने सांगितले, की अर्ज करण्याची मुदत ३० जुलै रोजी संपली; तोपर्यंत या पदांसाठी एकूण ६,०७७ अर्ज आले होते.महसूल, वित्तीय सेवा, आर्थिक व्यवहार, कृषी आणि शेतकरी कल्याण, रस्ते वाहतूक व महामार्ग, वने आणि पर्यावरण, नवे आणि अक्षय ऊर्जास्रोत, नागरी विमान वाहतूक आणि वाणिज्य या खात्यांमध्ये हे सहसचिव नेमले जायचे आहेत. या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयनिहाय एकेका जागेसाठी आलेल्या अर्जांची संख्या निरनिराळी आहे. एकाच जागेसाठी सर्वाधिक १,१०० अर्ज आले आहेत तर एकाच जागेसाठी सर्वांत कमी आलेले अर्ज २९० आहेत. या अर्जांची छाननी करून पुढील निवड प्रक्रियेसाठी ‘शॉर्ट लिस्ट’ तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे, असेही या अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार