सहकारी साहित्य मुद्रणालयाच्या चेअरमनपदी मोरे
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
लातूर : लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालयाच्या चेअरमनपदी लक्ष्मण मोरे तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम कानवटे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.डी. कदिरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली. यावेळी सूर्यकांत शेळके, जगदीश बावणे, रवि पाटील, बाबासाहेब पाटील, राम कांबळे, हबिब पठाण, गोविंद मोरे, मंगलबाई सुमठाणे, जयदेवी बावगे, लताबाई पाटील, अरुण पाटील, भीमाशंकरअप्पा बावगे, यादव सुमठाणे, प्रा. रमेश कारंजे, व्यवस्थापक बालाजी शिंदे, भागवत साळुंके, शिवाजी सुरवसे, शेरखाँ पठाण, पांडुरंग घंटे, रेवणसिद्धप्पा कल्याणी, विश्वजित पौळे, बारिकराव झुंजारे, आकाश जाधव यांची उपस्थिती होती.
सहकारी साहित्य मुद्रणालयाच्या चेअरमनपदी मोरे
लातूर : लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालयाच्या चेअरमनपदी लक्ष्मण मोरे तर व्हाईस चेअरमनपदी तुकाराम कानवटे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.डी. कदिरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली. यावेळी सूर्यकांत शेळके, जगदीश बावणे, रवि पाटील, बाबासाहेब पाटील, राम कांबळे, हबिब पठाण, गोविंद मोरे, मंगलबाई सुमठाणे, जयदेवी बावगे, लताबाई पाटील, अरुण पाटील, भीमाशंकरअप्पा बावगे, यादव सुमठाणे, प्रा. रमेश कारंजे, व्यवस्थापक बालाजी शिंदे, भागवत साळुंके, शिवाजी सुरवसे, शेरखाँ पठाण, पांडुरंग घंटे, रेवणसिद्धप्पा कल्याणी, विश्वजित पौळे, बारिकराव झुंजारे, आकाश जाधव यांची उपस्थिती होती.जि.प. शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी पाटीललातूर : लातूर जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी हिरालाल पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी बालासाहेब जाधव यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी डी.एस. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक झाली. यावेळी सचिवपदी राजाबाई नरहरे यांची निवड झाली. या बैठकीस मधुकर पाचंगे, रविंद्र शिंदे, सोनाली भंडारे, विद्याधर माने, सीता कोळी, विवेक डोंगरे, गोरोबा कांबळे, राजाभाऊ राठोड यांची उपस्थिती होती. या नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.लातुरात न्यायाधीशांसाठी योग शिबीरलातूर : जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने न्यायाधीशांसाठी योग शिबीर रविवारी पार पडले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. डोंगरे होते. यावेळी न्या. एम.एस. कुलकर्णी, न्या.आर.ए. माळाकोळीकर, धनंजय कोंडेकर, न्या. व्ही.एस. यादव, श्रीराम गुडे, न्या.ए.के. देशमुख, न्या.जे.पी. सरपाते आदींची उपस्थिती होती. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दीपक गटागट यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.आर.व्ही. कोकरे यांनी केले. आभार न्या.जे.पी. सरपाते यांनी मानले. यशस्वितेसाठी ॲड. शरद इंगळे, धनंजय कोंडेकर, रणवीर उमाटे, श्रीराम हुडे, जनार्दन राठोड, नईमोद्दीन मणियार, डॉ. सुरेश कुलकर्णी, सुरेखा उमाटे, अलका गटागट आदींनी परिश्रम घेतले.