शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ८ लाखांपेक्षा जास्त महिला उद्योजक; नारायण राणेंची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 05:49 IST

सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांत २.६५ कोटी महिलांना रोजगार मिळाला असून त्यात १७.९७ लाखांपेक्षा जास्त महाराष्ट्रात आहेत.

नितीन अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांत २.६५ कोटी महिलांना रोजगार मिळाला असून त्यात १७.९७ लाखांपेक्षा जास्त महाराष्ट्रात आहेत. याशिवाय राज्यात ८ लाखांपेक्षा जास्त महिला  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मालकीचीही जबाबदारी पार पाडत आहेत. या महिलांनी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमात २०४.८१ कोटी रुपयांची मार्जिन मनी वापरला.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशात १.२४ कोटी महिला एमएसएमई उद्योगांचे स्वामित्व करत आहेत. यात महिलांत सर्वाधिक २९  लाखांपेक्षा जास्त महिला पश्चिम बंगालच्या आहेत. त्यानंतर १२.८५ लाख महिला तमिळनाडू, ९.७२ लाख, ९.३६ लाख कर्नाटक, ८.६२ लाख उत्तर प्रदेश, ८.३८ लाख आंध्र प्रदेश आणि ८.२६ लाख गुजरातमध्ये एमएसएमई उद्योग चालवत आहेत. एकूण २.६४ कोटी महिला कामगारांमध्ये सर्वाधिक ४३.५० लाख पश्चिम बंगाल, ३२.२६ लाख तमिळनाडू, २७.२७ लाख उत्तर प्रदेश,  २१ लाख आंध्र प्रदेश,  १९.७३ लाख कर्नाटक आणि १५.२४ लाख तेलंगणमध्ये काम करत आहेत.

राणे म्हणाले...

योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांनी एकूण ६५७४ प्रकल्पांत २०४.८१ कोटी रुपयांच्या मार्जिन मनीचा वापर केला. चालू आर्थिक वर्षात ७१५ प्रकल्पांसाठी ३१.४२ कोटी आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १,१७९ प्रकल्पांत ३६.४८ कोटी रुपयांपेक्षा जास्त मर्जिन मनीचा वापर झाला, असे राणे यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेParliamentसंसद