शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

३०० कोटी ई-मेल, पासवर्ड लीक?; ऑनलाइन फोरमने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:43 IST

ज्या वापरकर्त्यांनी गुगल आणि नेटफ्लिक्ससाठी एकच पासवर्ड वापरला आहे त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाला आहे.

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून हॅकिंगचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता ऑनलाईन फोरमने ३०० कोटींहून अधिक ई-मेल आणि पासवर्ड लीक झाल्याचा दावा केला आहे. हा सर्व डेटा एकाच ठिकाणी ठेवण्यात आला असल्याचे समजते. या लीकमध्ये लिंक्डइन, माइनक्राफ्ट, नेटफ्लिक्स, बाडू, पेस्टबिन आणि बिटकॉइन्स यांच्या वापरकर्त्यांचा समावेश आहे. ज्या वापरकर्त्यांनी गुगल आणि नेटफ्लिक्ससाठी एकच पासवर्ड वापरला आहे त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाला आहे.सायबर न्यूजच्या एका अहवालानुसार नेटफ्लिक्स, लिंक्डइन, बिटकॉइन यांसारख्या व्यासपीठांवरून हा डेटा लीक झाला आहे. या लीकला ‘कम्पायलेशन ऑफ मेनी ब्रिचेस’,असे संबोधले जाते. लीक करण्यात आलेला ३०० कोटींहून अधिक डेटा संग्रहित करण्यात आला असून त्यास पासवर्ड सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवण्यात आला आहे.कमकुवत पासवर्ड कारणीभूतनॉर्डपास नावाच्या एका पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने २०२० मधील सर्वात कमजोर पासवर्डची यादी जारी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते यावर्षीही १२३४५६ हा पासवर्ड सर्वात कमकुवत पासवर्डच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एक ते नऊपर्यंतचे आकडे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पिक्चर वन हा सर्वात कमकुवत पासवर्ड आहे. अनेक लोकांनी पासवर्डचे स्पेलिंगच पासवर्ड म्हणून ठेवल्याचे आढळून आले आहे. तर अनेकांनी १२३१२३ हा पासवर्ड ठेवला आहे. यापैकी कोणताही पासवर्ड वापरकर्त्यांनी ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.