शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मर्कटलीला! माकडांनी सुतळी बॉम्बची बॅग फेकल्याने तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 10:40 IST

उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील घटना

फतेहपूर - माकडा हाती काकडा, अशी म्हण आपण ऐकली असेलच. पण माकडाच्या हातात बॉम्बने भरलेली बॅग सापडली तर कल्पनाच केलेली बरी. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे.  उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्हामध्ये माकडांनी सुतळी बॉम्ब असलेली बॅग फेकल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असून उपचारासाठी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली. गुलाब गुप्ता (60) आणि त्यांचा पाच वर्षाचा नातू सम्राट घराजवळ शाळेच्या बसची वाट पाहत असताना अचानक बॉम्ब फुटला. बॉम्ब पडल्याने परिसरात खूप मोठा आवाज झाला. यामध्ये या दोघांसोबतच रस्तावर असणारी आणखी एक व्यक्तीही गंभीर जखमी झाली. बॉम्बचा आवाज येताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. 

माकडांनी कचरा पेटीतून सुतळी बॉम्ब असलेली एक बॅग उचलली असून ते त्याच्यासोबत घराच्या छतावर खेळत असताना अचानक ही बॅग खाली पडल्याने ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या माकडांना लवकरात लवकर पकडावं अशा सूचना या वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच घटनास्थळावरून फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी बॉम्बचे काही नमुने जमा केले असून त्याची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Monkeyमाकड