शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतींच्या बंगल्यात माकडांनी मांडला उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 06:46 IST

राजधानीतील माकडांच्या उपद्रवाचा विषय राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य राम कुमार कश्यप यांनी राज्यसभेत उपस्थित केला.

नवी दिल्ली : भटक्या माकडांपासून होणारा उपद्रव राजधानी दिल्लीतील नागरिकांना नवा नाही. पण खुद्द उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या सरकारी निवासस्थानातही माकडांनी उच्छाद मांडल्याने त्याचे गांभीर्य वाढले असून यावर काही तरी उपाय करा, असे नायडू यांनी मंगळवारी सरकारला सांगितले.राजधानीतील माकडांच्या उपद्रवाचा विषय राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य राम कुमार कश्यप यांनी राज्यसभेत उपस्थित केला. लोकांच्या घरांच्या आवारातील झाडे माकडे उपटून टाकतात व दोरीवर वाळत घातलेले कपडेही पळवतात. माकडांमुळे संसद सदस्याला संसदीय समितीच्या बैठकीला वेळेवर जाता आले नाही, असे त्यांनी सांगितले.सभापती नायडू यांनी कश्यप यांच्याशी सहमती दर्शविली आणि सांगितले की, माझ्या सरकारी निवासस्थानातही या माकडांनी उच्छाद मांडला आहे. एकूणच दिल्लीतील माकडांच्या उपद्रवावर काही तरी इलाज करावा लागेल, असे नायडू यांनी संसदीयकार्य राज्यमंत्री विजय गोयल यांना सांगितले. मात्र हे सांगत असताना, (प्राणीमित्र व केंद्रीय मंत्री)‘मनेका गांधी तर हे ऐकत नाहीत ना?’, असा मिश्किल शेराही मारला.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूMonkeyमाकड