शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
5
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
8
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
9
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
10
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
11
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
12
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
13
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
14
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
15
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
16
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
17
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
18
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
19
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
20
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

शिकवणीवरून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग

By admin | Updated: February 20, 2015 01:09 IST

शिकवणीवरून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिकवणीवरून परतणाऱ्या मुलीचा विनयभंग
नागपूर : शिकवणीवरून घरी परतणाऱ्या मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.४५ वाजता गौसिया कॉलनी रिंगरोडच्या वळणाावर घडली. १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकवणी आटोपून घरी परतत होती. आरोपी अभय सदानंद मेहर रा. अयोध्यानगर याने त्याच्या ॲक्टिव्हा गाडीने तिचा पाठलाग करून तिला गौसिया कॉलनी रिंगरोडच्या वळणावर थांबविले. तू माझ्याशी बोलत नाही, माझा मोबाईल उचलत नाही, असे आरोपीने तिला म्हटले. मुलीने बोलण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने तिच्याजवळील बॅग हिसकावून निघून गेला. बॅगमध्ये तीन हजार रुपये रोख, काळ्या रंगाचा मोबाईल किंमत एक हजार, मोटारसायकलची चावी असा एकूण चार हजाराचा मुद्देमाल होता. तिने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.