मोदींनी व्यक्त केलीशरीफ यांच्याकडे संवेदनानवी दिल्ली : पेशावरमध्ये तालिबान्यांनी शाळेवर केलेल्या हल्ल्यातील मृतांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवर बोलून संवेदना व्यक्त केली. या भीषण हल्ल्यात भारत पाकिस्तानबरोबर दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात ठामपणे आहे, अशी ग्वाहीही दिली.शरीफ यांच्याशी झालेल्या संभाषणाचा तपशील मोदी यांनी आपल्या टिष्ट्वटरवर दिला. भारतातील सगळ्या शाळांनी बुधवारी दोन मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
मोदी शरीफ यांच्याशी बोलले
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST