शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीएमओमधील १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची मोदींनी केली बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 05:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राबवत असलेल्या नव्या धोरणानुसार पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) वर्ग चारसह १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: राबवत असलेल्या नव्या धोरणानुसार पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) वर्ग चारसह १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक दशकांत प्रथमच असे घडले आहे. पीएमओमध्ये प्रदीर्घ काळापासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना बदलून पाठवायचा निर्णय मोदी यांनीच घेतला. साऊथ ब्लॉकमध्ये त्याच विभागात ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी शिपाई, कारकून आणि कनिष्ठ अधिकारी काम करीत असल्याचे नरेंद्र मोदी यांना आढळले ही वस्तुस्थिती आहे. अगदी ठरवून राबवलेल्या या धोरणानुसार मोदी यांनी या ‘जुन्या’ किंवा ‘ज्येष्ठ’ समजल्या जाणाºयांना त्यांच्या मूळ विभागात पाठवायचे व नवे रक्त पीएमओमध्ये आणण्याचानिर्णय घेतला. पंतप्रधान कार्यालयाला स्वत:चा असा प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाºयांचा कायम स्वरूपाचा गट (केडर) नसल्यामुळे कर्मचारी वर्ग इतर मंत्रालये आणि विभागांतून प्रतिनियुक्तीवर आणावे लागतात. नव्या धोरणाचा भाग म्हणूनमोदी यांनी पीएमओमधून अगदी तळापासून ते कळसापर्यंत असलेला प्रत्येकाला त्याचे पद काहीही असलेतरी एकदा त्याच्या प्रतिनियुक्तीची मुदत संपली की, बाहेर पाठवायचेच, असा निर्णय घेतला. पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांनी हे नवे धोरण मोदी यांच्याच सांगण्यावरून तयार केले असून, ते आता राबवले जात आहे, असे समजते. अधिकारी सात वर्षांपेक्षा (पहिली पाच वर्षे आणि मुदतवाढ मिळालेले आणखी दोन वर्षे धरून) जास्त काळ एका जागेवर राहायलानको, ही मोदी यांची भूमिका आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी