शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-नेतन्याहू मैत्रीचा वाढला गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या मैैत्रीचा गोडवा वाढत चालला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी गळाभेट घेत याचा प्रत्यय दिला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या मैैत्रीचा गोडवा वाढत चालला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी गळाभेट घेत याचा प्रत्यय दिला.इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी भारत दौºयाच्या सुरुवातीलाच मोदी यांचा उल्लेख क्रांतिकारी नेता म्हणून केला होता. दरम्यान, आज नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, माझे मित्र मोदी यांच्यासोबत योगा क्लास करण्यासाठी आपण उत्सुकआहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत नेतन्याहू यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले होते. नेतन्याहू हे बुधवारी गुजरात दौºयावर जाणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्यासोबत असणार आहेत.मोदी आणि नेतन्याहू हे बुधवारी अहमदाबादेत दाखल होत असून, दोन्ही नेते येथे एक रोड शो करणार आहेत. विमानतळ ते साबरमती आश्रम यादरम्यान ८ कि.मी.च्या अंतरात हा रोड शो होणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोक त्यांचे स्वागत करणार आहेत.इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्नी सारा यांच्यासह मंगळवारी ताजमहलला भेट दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. नेतन्याहू यांच्या ताज भेटीच्या पार्श्वभूमीवर सामान्य पर्यटकांसाठी ताजमहलचा प्रवेश दोन तास बंद होता.समुद्राचे पाणी शुद्धकरणारी मशीन भेटइस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे मोदी यांना एक जीप भेट देणार आहेत. यामध्ये समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान आहे. ही जीप भारतात दाखल झाली आहे. आता ही जीप गुजरातमध्ये भूज येथे पाठविण्यात येणार आहे.समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग दोन्ही देशांचे पंतप्रधान १७ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दाखविणार आहेत. या जीपची किंमत १,११,००० डॉलर आहे.

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूNarendra Modiनरेंद्र मोदी