शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार 2024पर्यंत बनवणार 100 नवी विमानतळं; 1 हजार हवाई मार्ग उघडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 12:14 IST

पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे.

नवी दिल्लीः पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मोदी सरकार 2024पर्यंत 100 नवी विमानतळं बनवण्याच्या विचारात असून, सरकारच्या प्रस्तावानुसार एक हजार नवे हवाई मार्गे सुरू करण्यात येणार आहेत. हे मार्ग छोटी शहरं आणि गावांना जोडणार आहेत. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत 2025पर्यंत मूलभूत पायाभूत सुविधा आणखी विकसित होणार आहेत. बैठकीतल्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, प्रत्येक वर्षी 600 वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पाच वर्षांत विमानांची संख्या दुप्पट म्हणजे 1200पर्यंत नेण्याचीही चर्चा सुरू आहे. अर्थव्यवस्था सध्या सुस्तावलेली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारनं गेल्या महिन्यात कॉर्पोरेट टॅक्समध्येही कपात केली होती. ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार, शेजारील देश चीनमध्ये विमानतळांची संख्या वेगानं वाढत आहे. चीननं 2035पर्यंत 450 व्यावसायिक विमानतळ बनवण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे. जी 2018 तुलनेत दुप्पट आहे. तीन वर्षांपूर्वी भारतात फक्त 75 रनवे कार्यरत होते. मोदी सरकारनं आतापर्यंत 38 विमानतळांना देशाच्या एव्हिएशन मॅपशी जोडलेलं आहे. मोदी सरकार पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

टॅग्स :Airportविमानतळ