शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने जनतेवरच केला सर्जिकल स्ट्राइक, जिग्नेश मेवाणींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 02:20 IST

पंतप्रधान मोदी यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन न पाळता, नोटाबंदी केल्याने आणि जीएसटी लागू करून देशातील १२५ कोटी जनतेवरच जीवघेणा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा आरोप गुजरातचे आमदार व दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी केला.

अहमदाबाद : पंतप्रधान मोदी यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन न पाळता, नोटाबंदी केल्याने आणि जीएसटी लागू करून देशातील १२५ कोटी जनतेवरच जीवघेणा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा आरोप गुजरातचे आमदार व दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी केला.सप्टेंबर २0१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ मध्यंतरी प्रसारित करण्यात आला. त्यावर याचा फायदा उठवण्याचा मोदी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, बेरोजगारांसाठी रोजगारांची निर्मिती करू, अशी आश्वासने मोदी यांनी प्रचारात दिली होती. मेवाणी यांनी यापैकी एकही आश्वासन सरकारने पाळले नसल्याची टीका केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानी