मौदा... निधन
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
विष्णू जंजाले
मौदा... निधन
विष्णू जंजालेमौदा : स्थनिक रहिवासी विष्णू जंजाले (३५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक कन्हान नदी तिरावरील स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.