मो. रफी यांच्या सुरेल गीतांचा काफिला (२)
By admin | Updated: July 31, 2015 23:55 IST
कार्यक्रमात मो. रफी सन्मानाने गायक मयंक साहु आणि दीपक निलावार यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल रहिम सिद्दीकी, समीर सराफ, हेल्पिंग पीपलचे मनीष गायकवाड, संजीवनी चौधरी, माधवी पांडे, नरेश सावरकर, कुमार काळे, अजय पाटील, सतीश बैस, वैशाली खोब्रागडे आणि लता डांगे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला महालेखाकार दिनेश रायभानजी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.