शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णविवरांच्या संशोधनासाठी मोहीम महत्त्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:30 IST

माेदी म्हणाले की, नव्या वर्षाची या प्रक्षेपणामुळे उत्तम सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी उत्तम घटना आहे असे सांगून त्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेत असल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या एक्स-रे पोलॅरिमीट उपग्रहाचे इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल त्या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. कृष्णविवरांच्या संशोधनात ही मोहीम मोठी भूमिका बजावेल, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताची आणखी भरीव कामगिरी होईल, असेही मोदी म्हणाले. 

माेदी म्हणाले की, नव्या वर्षाची या प्रक्षेपणामुळे उत्तम सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी उत्तम घटना आहे असे सांगून त्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेत असल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

यंदाचे वर्ष गगनयान मोहिमेच्या पूर्वतयारीचे : इस्रो- गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी २०२४ सालामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या होणार आहेत. या नव्या वर्षात गगनयान मोहिमेची पूर्वतयारी करण्यात येईल असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. नव्या वर्षामध्ये इस्रो १२ ते १४ मोहिमांची पूर्वतयारी करणार आहे. - ऑक्टोबर २०२३मध्ये करण्यात गगनयानसाठी टीव्ही-डी१ किंवा अबॉर्ट मिशन पार पाडण्यात आले. यंदाच्या वर्षात अशा किमान दोन चाचण्या होणर आहेत. निसार मोहिमेसाठी जीएसएलव्ही अग्निबाणाच्या प्रक्षेपणाचीही तयारी सुरू आहे. इन्सॅट-३ डीएससह जीएसएलव्ही काही कालावधीनंतर उड्डाण करेल.

दोन पेलोडची स्वदेशातच निर्मितीएक्स्पोसॅट या उपग्रहावर असलेले पोलिक्स (पोलारीमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स-रेज) हे उपकरण रामन रिसर्च इन्स्टिट्यूट व एक्सस्पेक्ट (एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग) हे उपकरण बंगळुरू येथील यू. आर. राव उपग्रह केंद्राने तयार केले आहे. 

एक्स्पोसॅट मोहिमेमुळे जगभरात सुरू असलेल्या खगोल संशोधनाला अनेक फायदे होणार आहेत.  कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे, गॅलेक्टिक केंद्रक यांच्यासारख्या खगोलीय घटकांवरील क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाच्या मोजमापातून मिळालेल्या नव्या माहितीमुळे त्यांच्याबद्दलची भौतिकशास्त्रीय समज आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रो