शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील संभाषणामुळे मंत्रिपद गेले

By admin | Updated: March 27, 2017 01:29 IST

एका महिलेशी फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा आरोप झाल्यानंतर केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशिंद्रन यांनी

कोझिकोड : एका महिलेशी फोनवरुन अश्लील संभाषण केल्याचा आरोप झाल्यानंतर केरळचे परिवहन मंत्री ए. के. शशिंद्रन यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला आहे. माकपच्या नेतृत्वातील एलडीएफ सरकारमधून आपण मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एलडीएफच्या सरकारमधील ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या आॅडिओ क्लिपमध्ये ए. के. शशिंद्रन हे मंत्री एका महिलेसोबत कथितरित्या आक्षेपार्ह भाषेत संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. ही आॅडिओ टेप एका मल्याळम टीव्ही चॅनलने प्रसारित केली आहे. त्यानंतर काही तासातच शशिंद्रन यांनी पत्रकार परिषदेत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री पी. विजयन यांना आपण याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा मागितलेला नाही. शशिंद्र्रन म्हणाले की, आपण आपल्या गुन्ह्याची कबुली केली आहे अशा अर्थाने या राजीनाम्याकडे बघू नये. या निर्णयातून आपण राजकीय नैतिकता कायम ठेवली आहे. आपण कुणासोबतही गैरव्यवहार केलेला नाही आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. योग्य चौकशीची आवश्यकता आहे. वस्तुस्थिती समोर यायला हवी.