शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अरुणाचल प्रदेशात चीनच्या उचापती थांबविण्यासाठी लष्कराची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 06:33 IST

लडाखमध्ये चीनला भारताने रोखले. तसेच अरुणाचल प्रदेशातही चीनच्या उचापतींना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. 

लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारत आणि चीन सीमा परस्परांना भिडल्या आहेत. या प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेवर सध्या तणावाची स्थिती आहे. चीन सातत्याने भारताच्या कुरापती काढत आहे. लडाखमध्ये चीनला भारताने रोखले. तसेच अरुणाचल प्रदेशातही चीनच्या उचापतींना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. तयारी काय?अरुणाचल प्रदेशालत चीनची सीमारेषा १३५० किमी लांबीची आहे. या सर्व ठिकाणी भारतीय लष्कराने पक्के रस्ते तयार केले असून सुरूंगांची पेरणी केली आहे. इस्रायलकडून मिळालेल्या ड्रोनने येथील सीमारेषेवर टेहळणी केली जाते. त्यामुळे चिनी लष्कराच्या बारिकसारिक हालचाली सहज टिपता येतात.जय्यत तयारीनेचिफू आणि सेला पास या ठिकाणी रस्त्यांचे जाळे उभारले जात असून विनाअडथळा तेथे जाता येणार आहे.पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत दोन्ही ठिकाणचे रस्ते तयार होतील. तवांग ते शेरगाव हा वेस्टर्न ॲक्सेस रोडही निर्माणाधीन अवस्थेत आहे. तवांगला रेल्वे नेटवर्कने जोडण्याची योजनाही आहे.  पुलांची उभारणीअरुणाचलमध्ये सीमावर्ती भागापर्यंत पोहोचण्यासाठी सीमा रस्ते संस्थेतर्फे (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) अनेक रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. सुमारे २० पुलांची उभारणीही केली जात आहे. लष्करी चिलखती गाड्या, रणगाडे, इतर वाहने यांचा भार तोलू शकतील अशा पद्धतीने या पुलांची उभारणी होत आहे. बॅटलफील्ड ट्रान्सफरन्सीयुद्धभूमीपर्यंत लष्कराला तातडीने पोहोचता यावे यासाठी रस्त्यांचे जाळे विणणे सुरू असल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. लष्कराच्या ५ माऊंटन डिव्हिजनकडे भूतानच्या पश्चिमेकडील सीमावर्ती भागापर्यंत टेहळणी करण्याची जबाबदारी आहे. ही डिव्हिजन सदैव सज्ज असून कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तय्यार आहे, असे डिव्हिजनच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव