शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या

By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST

जळगाव : जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मेहरूण परिसरातील विश्वकर्मा नगरात झालेल्या चोरी प्रकरणातील संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी २१ फेबु्रवारीला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जळगाव : जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मेहरूण परिसरातील विश्वकर्मा नगरात झालेल्या चोरी प्रकरणातील संशयितास औद्योगिक वसाहत पोलिसांनी २१ फेबु्रवारीला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शाकीर खॉँ शब्बीर खॉँ (वय २२, रा.इस्लामपुरा, भवानीपेठ, जळगाव) असे त्या संशयिताचे नाव आहे. १२ जानेवारी २०१६ रोजी विश्वकर्मा नगरात त्याने चरणदास हरचंद गुळवे यांच्या मालकीच्या ऑटोरिक्षाचे दोन टायर व एक स्टेपनी चोरून नेली होती. याप्रकरणी चरणदास गुळवे यांच्या फिर्यादीवरून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला २१ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून पाच स्टेपनी व टायर रिकव्हर झाले आहेत. विश्वकर्मा नगरात चोरी केल्याची कबुली शाकीरने दिल्याची माहिती औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुर्‍हाडे यांनी दिली.