गुणवंत विद्यार्थी
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिडकोतील माध्यमिक विद्यालय उंटवाडीची विद्यार्थिनी स्नेहल सुनील जोशी हिने ९५.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तिला शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. (छायाचित्र एनएसके एडीटवर आहे.)
गुणवंत विद्यार्थी
नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिडकोतील माध्यमिक विद्यालय उंटवाडीची विद्यार्थिनी स्नेहल सुनील जोशी हिने ९५.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तिला शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. (छायाचित्र एनएसके एडीटवर आहे.)---नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत शरणपूररोडवरील रचना हायस्कूलची विद्यार्थिनी अदिती महेश शिंदे हिने ९४.६० टक्के गुण मिळवले आहेत. तिला ५०० पैकी ४७३ गुण मिळाले. (छायाचित्र स्कॅनींग)