शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या घरासमोर तीन महापौरांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 03:12 IST

राज्य सरकारकडून कथित १,३०० कोटी रुपयांची थकबाकी मिळवण्यासाठी तीनही महापौरांनी समर्थकांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे

नवी दिल्ली : प्रलंबित निधीवरून तीनही मनपांमधील सत्ताधारी भाजप व आम आदमी पक्षामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. राज्य सरकारकडून कथित १,३०० कोटी रुपयांची थकबाकी मिळवण्यासाठी तीनही महापौरांनी समर्थकांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले आहे, तर महापालिकांमध्ये २,५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगून गृहमंत्री व नायब राज्यपालांच्या निवासास्थानासमोर आंदोलनाची परवानगी आप नेत्यांनी न्यायालयात मागितली आहे. आप आमदार आतिशी व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी य़ाचिका दाखल केली. २,५०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी भाजपची सत्ता असलेल्या दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये २,५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशा मागणीचा ठराव दिल्ली विधानसभेने शुक्रवारी संमत केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल