शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना 'विदेशी' म्हणणे भोवले; बसपा नेत्याची मायावतींनी केली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 13:28 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण बहुजन समाज पार्टीचे(बसपा) नेते जय प्रकाश सिंह यांना चांगलेच भोवले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण बहुजन समाज पार्टीचे(बसपा) नेते जय प्रकाश सिंह यांना चांगलेच भोवले आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी जय प्रकाश सिंह यांची पार्टीच्या सर्व पदांवरुन हकालपट्टी केली आहे. बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय समन्वयक पद  त्यांच्याकडे होते.

जय प्रकाश सिंह यांच्यावर कारवाई करताना मायावती म्हणाल्या की, बसपाचे राष्ट्रीय समन्वयक जय प्रकाश सिंह यांनी केलेले भाषण मला समजले. त्यामध्ये त्यांनी बसपाच्या विचारसरणीविरोधात बोलले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी दुस-या पार्टीच्या नेतृत्वाविरोधात व्यक्तीगत आरोप केला आहे. हा आरोप त्यांचा व्यक्तीगत असून त्याचा बसपा पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ पार्टीच्या सर्व पदांवरुन हटविण्यात येत आहे. 

गेल्या सोमवारी लखनऊमध्ये बसपा समन्वयकांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी जय प्रकाश सिंह यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केले. राहुल गांधी त्यांच्या वडिलांवर गेले असते, तर काहीतरी आशा होत्या. मात्र, त्यांची आई सोनिया गांधी विदेशी आहे. त्यामुळे त्यांच्यात विदेशी खून आहे, असे जय प्रकाश सिंह म्हणाले. याचबरोबर, त्यांनी असा दावा केला की, राहुल गांधी हे भारतीय राजकारणात कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत.       

टॅग्स :mayawatiमायावती