शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीनंतर मायावती, मीसा भारतीने 'सेफ' केले कोट्यवधी रूपये, न्यूज चॅनलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 18:41 IST

नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चार्जशिटद्वारे संशयीत व्यवहार करणा-या नावांचा खुलासा झाला आहे.

नवी दिल्ली: नोटबंदीच्या वर्षपूर्ती निमित्ताने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चार्जशिटद्वारे संशयीत व्यवहार करणा-या नावांचा खुलासा झाला आहे. या यादीत बसपा सुप्रीमो मायावती, राज्यसभेचे खासदार आणि राजदचे अध्यक्ष लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा भारती यांच्यासह अनेक मोठ्या हस्तींच्या नावांचा समावेश असल्याचा दावा इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाऊने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या यादीच्या हवाल्याने चॅनलने हा दावा केला आहे.  या सर्वांवर अंमलबजावणी संचालनालयाची बारीक नजर आहे. कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी ईडीने ही यादी तयार केली असून अद्यापपर्यंत कोर्टात ही यादी देण्यात आलेली नाही. या यादीत नाव असलेल्यांनी नोटबंदी लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा सुरक्षित केला असा दावा चॅनलने केला आहे. नोटबंदीनंतर जवळपास 11000 कोटी रूपयांचा व्यवहार संशयास्पद असल्याचं या वृत्तात म्हटलंय. या संशयीत व्यवहाराशी निगडीत जवळपास 4000 केसं मनी लॉन्ड्रिंग आणि फेमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आल्या आहेत. याशिवाय देशभरात जवळपास 800 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर 600 जणांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. यासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाने आतापर्यंत 54 जणांना अटक केली आहे. भारताबाहेर सौदी अरेबिया, दुबई, मलेशिया आणि हॉंगकॉंगपर्यंत परदेशी चॅनल्सच्या माध्यमातून हा काळ्यापैशाची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आहे. अनेक व्यापा-यांनी काळं धन संपवण्यासाठी शेल कंपन्या आणि कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटींचा आधार घेतला. काळा पैसा पांढरा करण्यासाठी स्टॉक मार्केटचाही वापर करण्यात आला.

    

टॅग्स :Note Banनोटाबंदीmayawatiमायावती