शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

मातृत्व रजा २६ आठवडे

By admin | Updated: August 12, 2016 04:47 IST

बाळंतपणाची सध्या असलेली तीन महिन्यांची भरपगारी रजा वाढवून साडेसहा महिने (२६ आठवडे) करण्याची तरतूद असलेले विधेयक राज्यसभेने गुरुवारी मंजूर केले.

नवी दिल्ली : बाळंतपणाची सध्या असलेली तीन महिन्यांची भरपगारी रजा वाढवून साडेसहा महिने (२६ आठवडे) करण्याची तरतूद असलेले विधेयक राज्यसभेने गुरुवारी मंजूर केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी लोकसभेतही हे विधेयक मंजूर होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर, राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यावर हा बदल लागू होईल व त्याचा लाभ सरकारी कार्यालये, तसेच खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या सुमारे १८ लाख महिलांना होईल. 1961 च्या ‘मॅटर्निटी बेनिफिट््स अ‍ॅक्ट’ मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यातील तरतुदी अशा:पहिल्या दोन मुलांपर्यंत 26 आठवडे बाळंतपणाची रजा मिळणार. त्यानंतरच्या मुलांच्या जन्माच्या वेळी 12 आठवड्यांची रजा.मूल दत्तक घेणाऱ्या मातेला व ‘भाडोत्री मातृत्व’ पद्धतीने मूल जन्माला घालणाऱ्या महिलांनाही १२ आठवडे रजा.50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या ठिकाणी पाळणाघराची सोय करणे सक्तीचे. कंपनीत सोय असल्यास या रजेनंतरही घरून काम करण्याची मुभा.