शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीव्हीसीसह अनेक महत्त्वाची पदे रिक्तच

By admin | Updated: April 7, 2015 03:52 IST

नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय दक्षता आयुक्त व दक्षता आयुक्तांची नियुक्ती करण्याच्या दिशेने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही.

नबिन सिन्हा, नवी दिल्लीनरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय दक्षता आयुक्त व दक्षता आयुक्तांची नियुक्ती करण्याच्या दिशेने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. आयुक्तांच्या नियुक्तीचा हा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. एनजीओच्या जनहित याचिकेमुळे आता या नियुक्तीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीतच पार पाडली जाणार आहे. या प्रकरणाच्या मागच्या सुनावणीच्या वेळी २० योग्यताप्राप्त लोकांची एक यादी सर्वोच्च न्यायालयाच्या छाननीसाठी सादर करण्याचा प्रस्ताव अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिला होता आणि ही पदे लवकरात लवकर भरण्यात आली पाहिजे, असे मत सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी याचिकेवरील सुनावणीदरम्यान व्यक्त केले होते. दक्षता आयुक्तांच्या नियुक्तीत प्रचंड विलंब होत आहे. याआधीचे केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) प्रदीप कुमार हे ३१ आॅगस्ट २०१४ रोजीच सेवानिवृत्त झाले होते, असे सूत्रांनी सांगितले.केंद्रीय माहिती आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद अशा महत्त्वपूर्ण संस्थांमधील प्रमुख पदे अद्याप रिक्त आहेत. माहिती आयुक्त राजीव माथूर यांचा कार्यकाळ आॅक्टोबर २०१४ मध्ये संपला होता. तेव्हापासूनच सीआयसीचे पद रिक्त आहे. सीआयसी व अन्य दोन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी सरकारने अर्ज मागविले होते.