शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा, विहिंपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:16 IST

राज्यात बीफची कमतरता जाणवू नये, म्हणून कर्नाटकातून बीफ आणण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केल्यामुळे

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यात बीफची कमतरता जाणवू नये, म्हणून कर्नाटकातून बीफ आणण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या या विधानामुळे भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. भाजप हा बीफ जॉय पार्टी झाला आहे का, असा सवाल करून जैन यांनी म्हटले आहे की, आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी पर्रीकर यांचा राजीनामा घेणे, हाच मार्ग भाजपापुढे शिल्लक आहे. पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, राज्यात बीफची कमतरता भासू नये, यासाठी कर्नाटकातून बीफ आणण्याचा पर्याय आम्ही बंद केलेला नाही, असे म्हटले होते. भाजपाचे आमदार नीलेश काब्राल यांनीच संबंधित प्रश्न विचारला होता. गोवा मांस प्रकल्पातून दोन क्विंटल बीफ पुरवले जाते. उर्वरित गरज कर्नाटकातून येणाऱ्या मासांतून भागवली जाते. गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये शेजारील राज्यातून कत्तलींसाठी येणाऱ्या जनावरांवर बंदी आणण्याचा सरकारचा हेतू नाही. राज्यात येणारे पर्यटक व येथील अल्पसंख्यांक समूह बीफचे सेवन करतात. त्यांचे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३0 टक्के आहे. गोव्यात अन्य राज्यांतून येणाऱ्या बीफची तपासणी करण्यात येणार असल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले. राज्यात रोज २.३ ते २.४ क्विंटल बीफची विक्री होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.