शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘खेळाडूंना नाहक त्रास नकाे, मनिका बत्राला उच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 05:33 IST

मनिका बत्राला उच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

ठळक मुद्देऑलिम्पिक पात्रता सामना गमावण्यासाठी एका प्रशिक्षणार्थीकडून माझ्यावर राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांनी दडपण आणले होते, असा खुलासा मनिकाने केला.

नवी दिल्ली : कोणत्याही खेळाडूला नाहक त्रास देणे थांबवा, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने ऑलिम्पियन मनिका बत्रा हिला क्लीन चिट देण्याचे भारतीय टेबल टेनिस महासंघाला (टीटीएफआय) सोमवारी निर्देश दिले. मनिकाने टीटीएफआयविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. मनिकाने खासगी प्रशिक्षकाची मागणी करत कुठलीही चूक केलेली नाही. महासंघ नियमबाह्य पद्धतीने निवड करत असून, खेळाडूंना ‘टार्गेट’ केले जात आहे, असेही मनिकाने तक्रारीत म्हटले होते. सीलबंद लिफाफ्यात मिळालेल्या अहवालानुसार हे निष्पन्न होत असून, याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही न्या. रेखा पल्ली यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला दिले.

ऑलिम्पिक पात्रता सामना गमावण्यासाठी एका प्रशिक्षणार्थीकडून माझ्यावर राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांनी दडपण आणले होते, असा खुलासा मनिकाने केला. यावर न्यायालयाने टीटीएफआयच्या वकिलांची कानउघडणी केली. ‘महासंघाच्या कामकाजावर  आम्ही नाखूष आहोत. कारण नसताना तुम्ही खेळाडूंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावता. कारणे दाखवा नोटीस मागे घेणार आहात की नाही? चौकशी अहवाल पाहिल्यानंतर  खेळाडूंना स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रीत करता यावे, यासाठी त्यांना त्रास देणे बंद करा. मनिकाने खासगी प्रशिक्षकाची मागणी करत कुठलीही चूक केलेली नाही, असे तपास अहवालात स्पष्ट  म्हटले आहे. मनिकाला दोष देण्यात अर्थ नाही. तिला क्लीन चिट देण्यात यावी’, असे न्या. पल्ली यांनी आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTennisटेनिसTable Tennisटेबल टेनिस