मनपाला हवे हॉटेल व खानावळीवर नियंत्रण ......जोड.....
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
चौकट....
मनपाला हवे हॉटेल व खानावळीवर नियंत्रण ......जोड.....
चौकट....गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीला कत्तलखाने बंद गोकुळाष्टमी, आंबेडकर जयंती, बलिप्रतिपदा, बौद्ध पौर्णिमा, लक्ष्मीपूजन, गणेश स्थापना दिवस व गुढीपाडवा आदी सणासुदीच्या दिवसांना शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या बैठकीत शुक्रवारी पारित करण्यात आला. हा प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीनंतर सरकारकडे पाठविण्याचे निर्देश सभापतीनी दिले.महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार प्रजासत्ताक दिन, रामनवमी, महावीर जयंती, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, साधू वासवानी जयंती आदी दिवसांना कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद असतात. त्याधर्तीवर सणासुदीच्या दिवसांना कत्तलखाने बंद ठेण्याची मागणी करण्यात आली.