शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी दबाव टाकायला त्याने तिच्या चार वर्षाच्या मुलाला पळवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 19:21 IST

महिला दबावाखाली येऊन लग्नाचा प्रस्ताव स्वीकारेल

नवी दिल्ली- महिला लग्नासाठी तयार नसल्याने तिच्यावर दबाव टाकण्यासाठी एका व्यक्तीने त्या महिलेच्या चार वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याची घटना पूर्वी दिल्लीमध्ये घडली आहे. महिला दबावाखाली येऊन लग्नाचा प्रस्ताव स्वीकारेल म्हणून त्याने तिच्या मुलाचं अपहरण केलं.  पूर्व दिल्लीतील मधू विहार येथे रविवारी ही घटना घडली. १६ जूनला महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. शिवकुमार असं मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. शिवकुमार मुलाला घेऊन कोलकाता जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. 

पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांना मुलगा आणि आरोपी कनॉट प्लेस येथे असल्याचे समजले. त्यांनी शिवकुमारला अटक करुन मुलाची सुटका केली. शिवकुमारला तक्रारदार महिलेसोबत लग्न करायचं होतं पण ती लग्नाला तयार होत नसल्याने दबाव आणण्यासाठी आपण तिच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली शिवकुमारने पोलीस चौकशीत दिली आहे.  

शिवकुमार व मुलाची आई मित्र-मैत्रिणी आहेत. मुलाच्या आईने शिवकुमारने मुलाचं अपहरण केल्याची तक्रार केली. 'शिवकुमार ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी आली होता. त्यावेळी मी घरी नव्हते. याचा फायदा घेत तो मुलाला घेऊन फरार झाला. घरी परतल्यावर मी मुलाला शोधायला सुरूवात केली. तेव्हा शिवकुमार मुलाला घेऊन गेल्याचं मला समजलं, असं मुलाच्या आईने पोलिसांना सांगितलं.